सेंद्रिय कीटकनाशक
नैसर्गिक घटकांपासून कीटक नियंत्रणाचे प्रभावी उपाय
कीटकांच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, जसे की मातीची गुणवत्ता कमी होणे, पर्यावरणाचे नुकसान, पीक उपयोगी सूक्ष्मजीव मरतात आणि आरोग्याच्या समस्या. यावर उपाय म्हणून सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरतो.