About us – आमच्याबद्दल
आता शेतकऱ्यांचे दिवस
आम्ही यशस्वी रित्याने राबवल्या जाणारे नवनवीन शेती उपक्रमांची माहिती शेतकऱ्यांकडून व तसेच तज्ञांकडून घेतो आणि ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. परदेशात वापरली जाणारी आपल्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान सुद्धा आम्ही या website वर टाकणार आहोत. तसेच शासकीय योजनांची माहिती आम्ही आमच्या ब्लॉगद्वारे शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवीत आहोत. शेती संदर्भात शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात त्या योजनांची माहिती सर्वसामान्य शेतकरी बांधवांपर्यंत पोहचविण्याचे काम आम्ही करतो. आम्ही पण एक शेतकरी पुत्र आहोत जे शेतकऱ्यांसाठी काही नवीन तंत्रज्ञान शोधण्याचा प्रयत्न करत राहतो.
जर तुम्हाला आमच्याशी संपर्कात राहायच असेल तर तुम्ही WhatsApp ग्रुप ला जोडू शकता.
धन्यवाद
धन्यवाद